ग्राहकांसाठी सूचना
         Date:

रूपे डेबिट कार्डद्वारे पेट्रोल खरेदी करताना आकारण्यात येणारा सरचार्ज रद्द करण्यात आला आहे तरी सर्व ग्राहकांनी रूपे डेबिट कार्डचा जास्तीत जास्त वापर करावा ही विनंती.